ST Protest ची मुदत आज संपणार, अजूनही 48, 530 कर्मचारी संपावर, कामावर रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा
संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी अजित पवारांची दिलेली मुदत आज संपतेय. आज कामावर हजर न झाल्यास या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असं अजित पवार यांनी सांगितलंय. एसटी कर्मचारी 27 ऑक्टोबर पासून संपावर आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ७ ते ८ वेळा अल्टीमेटम दिला आहे. आजपर्यंत ३३ हजार १३५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Ajit Pawar ABP Majha LIVE Marathi News ABP Maza St Bus St Anil Parab ST Mahamandal ST Workers Abp Maza Live ST Protest Abp Maza Marathi Live Live Tv