ST Strike : एसटी महामंडळ कामगार संघटना कृती समितीची थोड्याच वेळात बैठक, आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
Continues below advertisement
राज्यातील 17 वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन स्थापन केलेल्या एसटी महामंडळ कामगार संघटना कृती समितीची दीड वाजता इंटक कार्यालय सीएसटी येथे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
Continues below advertisement