ST Mahamandal : एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या तीन महत्वाच्या शिफारसी
एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या तीन महत्वाच्या शिफारसी. विलिनीकरणाची मागणी मान्य करणं कायदेशीर तरतुदींनुसार शक्य नाही अशी समितीची शिफारस.