ST Kruti Samiti : चालक आणि कर्मचारी नेमण्यासाठी नेमसंपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ अॅक्शन मोडवर
Continues below advertisement
ST Kruti Samiti : चालक आणि कर्मचारी नेमण्यासाठी नेमसंपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ अॅक्शन मोडवर
राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण एसटी कृती समितीतील कर्मचारी संघटनांसोबतच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेला देखील निमंत्रण सोबतच, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेसोबत देखील राज्य सरकार चर्चा करणार एकूण २७ एसटी कर्मचारी संघटनांना सह्याद्रीवरील बैठकीसाठी निमंत्रण संपात सहभागी नसलेल्या संघटनांना देखील निमंत्रण
Continues below advertisement