ST Worker Salary : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 24 तासात होणार?, सरकारकडून 350 कोटींचा निधी
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार २४ तासात होण्याची शक्यता. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून ३५० कोटी रुपये. मात्र तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण.
Continues below advertisement