Beed ST Employee suicide : वेळेवर पगार न झाल्याने आत्महत्या; कर्मचारी संघटनेचा आरोप ABP Majha

Continues below advertisement

जास्तीचे काम आणि त्यात ही तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातील एस्टी कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. डोक्यावर कर्जाचं ओजं आणि त्यात पगार वेळेवर न झाल्याने बीडमधल्या तरुण ड्रायव्हरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मागच्या दहा वर्षांपासून तुकाराम सानप एस्टीमध्ये चालक म्हणून काम करत होते. पत्नी आणि  दोन  चिमुकल्यांसह ते बीड शहरातील अंकुष परिसरामध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram