ST Bus Fare Hike Diwali 2022 : दिवाळीसाठी एसटी महामंडळाने भाडेवाढ जाहीर ABP Majha
दिवाळीसाठी एसटी महामंडळाने भाडेवाढ जाहीर केलीय. भाडेवाढीतून शिवनेरी आणि अश्वमेध गाड्यांना वगळण्यात आलंय. २० ऑक्टोबरपासून केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी ही भाडेवाढ लागू असेल