तिकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर-पानसेमल बसवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. त्यात दोन प्रवासी जखमी झालेत. बसवर दगफेक केल्यानंतर आंदोलकांनी बंद मागे घेतला..