ST Bus Cashless Ticket : एसटीतून होणार कॅशलेस प्रवास

Continues below advertisement

२०२५ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १० हजार ६६२ बस येणार. २०२५-२६ वर्षात बेस्ट इलेक्ट्रॉनिक बस खरेदी करणार. बेस्ट प्रशासनाची माहिती. बेस्टच्या मालकीच्या १ हजार २८६ बस असून ही संख्या तीन हजारांपर्यंत वाढवण्यासाठी बेस्टने मुंबई महापालिकेकडे मागितले कर्ज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram