Accident | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, माणगावजवळ एसटी पुलावरुन कोसळली | ABP Majha

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ एसटी पुलावरुन कोसळून अपघात झालाय, मुंबईहून दापोलीकडे जाताना पहाटे साडे पाच वाजता कळमजे पुलावरील घटना, अपघातात 20 प्रवासी जखमी, तर 2 प्रवासी गंभीर, अपघातातील जखमींना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola