SSC Paper Leak : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 विषयाचा पेपर फुटला, आज परीक्षा, पेपर काल रात्रीच बाहेर
कोल्हापुरात पेपर फुटल्याचं वेगळंच वास्तव समोर आलाय. पैशांसाठी बनावट पेपर तयार करून तो अवघ्या 500 रुपयांत विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार उघड झालाय. गेल्या वर्षीच्या पेपरच्या तारखेत फेरफार करून विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण आजच्या पेपरमध्ये आणि या पेपरमध्ये फरक आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Ssc Paper Leak Ssc Exam Science Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv