SSC Exam | जळगावमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला, व्हॉट्स अॅपवर पेपर व्हायरल

Continues below advertisement
आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरु झालीए. आणि त्यात पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षा सुरु होताच काही वेळातच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर आल्यानं पेपरफुटीचं हे पहिलं वृत्त हाती आलंय. त्यामुळे आता संबंधितांवर काय कारवाई केली जातेय, हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram