SSC HSC Exam Rules : दहावी बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना,उशिरा येणाऱ्यांना प्रवेश नाही

दहावी बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना. दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. परीक्षेसाठी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य. मंडळाचे शाळांना पत्र.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola