Ssc Exam : राज्यात आजपासून दहावीची परीक्षा, 16 लाखाहुन अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी : ABP Majha
राज्यात आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे.. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे