Pushpa सिनेमातलं श्रीवल्लीचं मराठी व्हर्जन, अमरावतीच्या विजय खंडारेनी गायलं गाणं

Continues below advertisement

अल्लू अर्जूनचा पुष्पा सिनेमा हिट झाला.  पुष्पामधील श्रीवल्ली या गाण्यानं सर्वांना भुरळ पाडलीय. सोशल मीडियावर तर या गाण्य़ाने धुमाकुळ घातलाय.. हेच गाणं एका युवकाने मराठीत साकारलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram