
Shrikant Shinde On Sanjay Raut : 'शिव्या, शाप आणि थुंकून नाही तर कामातून देणार उत्तर'
Continues below advertisement
संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृत्यावर श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीय.. टीकेला कामातून उत्तर देणार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणालेत..
Continues below advertisement