
Spl Report RSS Vidhansabha : संघ दक्ष, विधानसभेकडे लक्ष, अशी आहे संघ भाजपची रणनीती
Continues below advertisement
Spl Report RSS Vidhansabha : संघ दक्ष, विधानसभेकडे लक्ष, अशी आहे संघ भाजपची रणनीती
प आणि संघाची विचारधारा असलेल्या पण सध्या सक्रिय नसलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा सक्रिय करा या नेत्यांना सक्रिय करून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी द्या हे नेते जरी सध्या सक्रिय नसले तरी त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करून बळ दिले तर त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो राज्यात विधान सभा निवडणूक जिंकायची असेल तर भाजप आणि संघाच्या विचारधारेचा प्रत्येक कार्यकर्ता जोडणे महत्वाचे संघ आणि भाजपच्या बैठकीत संघाच्या सूचना माजी मंत्रि दिलीप कांबळे, प्रकाश मेहता, माधव भंडारी, राज पुरोहित यांच्या सारख्या नेत्याना पुन्हा एकदा सक्रिय करणार
Continues below advertisement