Speed Gun : Samruddhi Hhighway वर 1 जानेवारीपासून स्पीड गन लावण्यात येणार
समृद्धी महामार्गावर 1 जानेवारीपासून स्पीड गन लावण्यात येणार, त्यामुळे वाहनांची वेगमर्यादा १२० किलोमीटर प्रतितासांवर येणार, नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन आयुक्तांच्या बैठकीत निर्णय, समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
Tags :
Meeting Decision Transport Commissioner Nagpur City Samriddhi Highway January 1 Regional Transport Office Speed Gun Vehicle Speed Limit 120 Km Per Hour Accident Rate Meeting Held