Bharadi Devi Yatra : आंगणेवाडीच्या यात्रेसाठी विशेष ट्रेन्स, 4 फेब्रुवारीला भराडी देवीची यात्रा
Continues below advertisement
आंगणेवाडीसाठी जत्रेसाठी मध्य-कोकण रेल्वेच्या १८ विशेष फेऱ्या, ३फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनसहून चालणार विशेष गाडी, आजपासून आरक्षण खुले होणार.
Continues below advertisement