Special Report | नव्या तंत्राने केळी उत्पादन क्षेत्रात क्रांती, कमी उत्पादन खर्चात जास्त नफा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यभरात एकीकडे शेती परवडत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत.. तर दुसरीकडे मात्र जैन टिशू कल्चर तंत्राचा वापर करत अनेक शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमावलेत.. नेमकं काय आहे जैन टिशू कल्चर तंत्र. पाहुयात हा खास रिपोर्ट..