Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?

Continues below advertisement

एकनाथ खडसे....महाराष्ट्रातील जुने  जाणते नेते... हयातभर भाजपमध्ये    राहिले... आणि नंतर राष्ट्रवादीत   गेले...  तिथेही ते रमले नाहीत... आणि म्हणूनच  काही वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीही   सोडली... आता आपण भाजपमध्ये प्रवेश  करणार असल्याचं खडसे सांगतायत...  मात्र, त्याआधीच खडसे यांच्या  वक्तव्याची एक क्लिप तुफान व्हायर   झालीय. ज्यात एकनाथ खडसे यांच्या  तोंडून भाजपमधील अंतर्गत खदखद   बाहेर पडलीय. भाजप आमदार   माधुरी मिसाळ यांच्याशी बोलताना  खडसेंनी ही नाराजी व्यक्त केलीय.  ((खडसेंची पूर्ण क्लिप लावा- ट्रान्ससह))  खरंतर, एकनाथ खडसे यांनी   नाराजीतून भाजपला सोडचिठ्ठी दिली  कारण,   हेडर- खडसे आणि नाराजीचं सत्र  भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसेंनी तीन जून २०१६ रोजी महसूलमंत्रिपदाचा राजीनामा दिला  २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही.  तिथूनच एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या  २१ ऑक्टोबर २०२० रोजी एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला  आता पुन्हा एकदा भाजपमध्ये   प्रवेश करणार असल्याचा दावा  एकनाथ खडसे करू लागलेत. मात्र  त्याआधीच खडसेंच्या मनातली  खदखद बाहेर पडलीय. आता त्याचा  त्यांच्या भाजप प्रवेशावर काय   परिणाम होतो, हे लवकरच कळेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram