Special Report : फडणवीसांच्या आरोपांना पवारांचं उत्तर,या प्रकरणाशी माझा संबंध नाही - शरद पवार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत आरोप केल्यानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. आपलं अप्रत्यक्ष नाव घेतलं गेलं असलं तरी आपला काहीही संबंध नाही अशा शब्दांत पवारांनी या कथित व्हिडीओमधील उल्लेखांवरून झालेले आरोप फेटाळले आहेत. काय म्हणालेयत शरद पवार... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,