Special Report Vidhan Sabha : मुंबईसाठी पवारांची कोणती रणनीती ? 6 जागांवर ठाकरे,काँग्रेसमध्ये शर्यत

Continues below advertisement

Special Report Vidhan Sabha Election Seat Allocation : मुंबईसाठी शरद पवारांची कोणती रणनीती ? मुंबईतल्या 6 जागांवर ठाकरे आणि काँग्रेसमध्ये शर्यत

महाविकास आघाडी असो किंवा महायुती..
दोन्ही राजकीय गटांमध्ये टेन्शन आहे ते जागावाटपाचं.. स्वप्न नगरी मुंबईचा राजकीय किंग होण्यासाठी छत्तीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे... मविआत छत्तीस जागांपैकी कुणी किती जागांवर दावा सांगितलाय..? मुंबईतल्या कोणत्या जागांवर तिन्ही पक्षांचा डोळा आहे? पाहुयात वेदांत नेब यांचा हा स्पेशल रिपोर्ट 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram