Special Report Tuljapur : पुजारी, एजंटकडून भाविकांना मारहाण, देवीच्या दारात भक्तांना हाणामारी
abp majha web team
Updated at:
09 Feb 2024 11:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Tuljapur : पुजारी, एजंटकडून भाविकांना मारहाण, देवीच्या दारात भक्तांना हाणामारी
बातमी तुळजापुरातून. नाशिकमधलं एक कुटुंब देवदर्शनासाठी जातं.. तिथे देवाच्या दर्शनासाठी एका एजंटला पैसे देतात पण त्या एजंटकडून देवदर्शन घडवण्याऐवजी भाविकांना मारहाण झाली नेमकं काय झालं पाहूया या रिपोर्टमधून.