Eknath Shinde Threat Special Report : एकनाथ शिंदेंना नक्षली धमकी मिळूनही ठाकरेंनी सुरक्षा नाकारली?

Eknath Shinde Threat Special Report :  आतापर्यंत ठाकरेंवर वक्तव्य टाळा असा सल्ला देणारे शिंदे गटातील आमदारांनीच थेट उद्धव ठाकरेंवर आरोपांची राळ उठवलीए....  नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट आखला असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिला, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय... आणि याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय... पाहुयात आरोप-प्रत्यारोपांवरचा हा रिपोर्ट 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola