
Special Report Solapur Lok Sabha : काँग्रेसच्या प्रणिती शिंदेचा सामना राम सातपुतेंशी
Continues below advertisement
Special Report Solapur Lok Sabha : काँग्रेसच्या प्रणिती शिंदेचा सामना राम सातपुतेंशी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई होणार, हे आता स्पष्ट झालंय. तीन वेळा आमदार असलेल्या प्रणिती शिंदे आणि २०१९ साली तगडी लढत देऊन आमदार झालेले राम सातपुते यांच्यात ही लढाई रंगणारेय. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच, प्रणिती शिंदे यांनी त्यांचं पत्र लिहून स्वाग केलंय, मात्र याच पत्रात त्यांनी सोलापूरच्या लढाईचे रंग कसे असणार आणि त्यात कळीचा मुद्दा काय असणार? याचे संकेत दिलेयत... पाहूयात याबाबतची एक स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement