Special Report Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुतण्यांचा डिएनए काकांची डोकेदुखी, राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

Special Report Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुतण्यांचा डिएनए काकांची डोकेदुखी, राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट

हे ही वाचा...
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये भाजपात मोठा असंतोष उफाळून आलाय. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून राजीनामा देत रवी राठींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय..  रवी राठींना मूर्तिजापुरात हरीश पिंपळेंच्या ठिकाणी तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहेय. राठींच्या भाजप प्रवेशानंतर मुर्तीजापुर मतदारसंघातल्या भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी आज भाजप खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी धडक दिलीय. या कार्यकर्त्यांनी रवी राठीसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.. दरम्यान शरद पवार गटाने सम्राट डोंगरदिवेंना मुर्तीजापुर मतदारसंघातून उमेदवारी़ दिली. त्यामूळे रवी राठी नाराज होते... त्यांनी आज नागपुरात बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय..  दरम्यान, मुर्तीजापूरमधून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहेय. विद्यमान आमदार हरीष पिंपळे यांचा पत्ता कट होणार?. अशा चर्चा आता मुर्तजापूर मतदारसंघात रंगू लागले.. त्यामुळे भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे खासदार धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या.. कार्यकर्ते आणि धोत्रे यांच्यात 30 मिनिट झाल्या.. चर्चेदरम्यान भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झालाय.. यावेळी भाजप आमदाराच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली.. मुर्तीजापुर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram