Special Report Ramdas Kadam : लोकसभा निकालानंतर शिंदेंकडूनही दादा टार्गेटवर ?
Continues below advertisement
Special Report Ramdas Kadam : लोकसभा निकालानंतर शिंदेंकडूनही दादा टार्गेटवर ?
शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात फायरब्रॅण्ड नेते रामदास कदम यांनी अजित पवारांच्या महायुतीतील सहभागाबाबत वक्तव्य केलं आणि त्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेत्यांमध्ये आता जोरदार वार-पलटवार सुरू झाले आहेत. पाहूयात, काय बोलले आहेत रामदास कदम आणि त्यावरून कसा सुरू झालाय वाद...
Continues below advertisement