Special Report Raj Thackeray : राज ठाकरेंची झाकली मूठ, गुढीपाडवा मेळाव्यात विस्तृत भूमिका मांडणार
Continues below advertisement
आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. मनसेनेही तयारी सुरु केलीये.. खरं तर आजपासून बरोबर पाच वर्षांपूर्वी मनसे भाजपच्या विरोधात प्रचार करत होती. लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपवर राज ठाकरे सडकून टीका करत होते. आता मात्र राज ठाकरेंची भूमिका वेगळी असण्याची शक्यता आहे.. कधी राज ठाकरे शिंदे फडणवीसांना दिवाळीच्या कार्यक्रमाला बोलवतात तर कधी सरकारवर आसूडही ओढतात त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न आजच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यातील भाषणानंतही कायम राहिलाय.
Continues below advertisement