Special Report Rahul Gandhi : राहुल गांधी लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी,सत्ताधाऱ्यांना कसे घेरणार ?
Continues below advertisement
Special Report Rahul Gandhi :
राहुल गांधी लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी,सत्ताधाऱ्यांना कसे घेरणार ?
गेली १० वर्षं रिक्त असलेलं लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद यावेळी भरलं जाणार आहे...आणि त्या पदावर बसणार आहेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी...खरंतर, राहुल गांधींच्या राजकीय जीवनातला हा टर्निंग पॉईंट आहे...ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर सातत्यानं आरोप केले, त्याच मोदींना राहुल गांधींसोबत आता वेगवेगळ्या बैठकींसाठी एकत्र बसावं लागणार आहे...पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement