Special Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं
Special Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं
दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'शीशमहल'वरून वातावरण चांगलंच तापलंय. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या शीशमहल या सरकारी निवासस्थानावर कोट्यवधींचा खर्च केला, असा आरोप भाजपनं केला. याच मुद्द्यावरु आप आणि मोदींवर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही लक्ष्य करण्यात आलंय. पाहूयात शीशमहलवरुन रंगलेला हा आरोप-प्रत्यारोपांचा सामना...
हे ही वाचा..
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बीड प्रकरणात टीका आणि आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या अंजली दमानिया यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत कमेंट्सही समाज माध्यमांवर केल्या जात असल्याचे पुढे आले होते.