Special Report | लॉकडाऊनच्या मंदीत शोधली संधी! गोशाळेतील दुधातून रत्नागिरीच्या कदमांची चांगली कमाई!
Continues below advertisement
हॉटेल बंद असल्याने गोशाळा आणि खत प्रकल्प सुरू, हॉटेलमधील कामगारांच्या हातालाही रोजगार, 100 टन खत निर्मिती करण्याचं कदम बंधूंचं उद्दिष्ट!
Continues below advertisement
Tags :
Milk Dairy Business Kadam Brothers Lockdown Jobs Farming Ratnagiri Special Report Amol More Lockdown Lockdown Effect