Special Report | फॅन्सीड्रेस स्पर्धा नव्हे, तर वाघबारस उत्सव, प्राणी संवर्धनासाठी कोकणातील अनोखी प्रथा | ABP Majha

 कोकणात वाघ बचाव मोहीमेसाठी अनेक उपक्रम शासनातर्फे राबविण्यात येतात..मात्र गुहागर तळवली येथील ग्रामस्थांनी एक वेगळ्याप्रकारें जवळपास सव्वाशे वर्षे वन्य आणि पाळीव प्राणी यांच्यासाठी वाघ बारस हा उपक्रम  जपलाय.. पाहुयात काय आहे नेमका हा उपक्रम

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola