Special Report | बायको - मुलं विरुद्ध विजय शिवतारे आणि मुलगी, विजय शिवतारेंच्या कुटुंबात गृहकलह

मुलांकडून संपत्तीसाठी होणाऱ्या मानसिक छळामुळे विजय शिवतारेंची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप कन्या ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी केला आहे. विनय शिवतारेंकडून सातत्याने बदनामी करण्याची धमकी मिळत होती, हे सगळं असह्य झाल्याने विजय शिवतारे यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याचं ममता लांडे-शिवतारे यांनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola