Special Report | शेतमजूराची लेक डॉक्टर होणार! वैष्णवीच्या स्वप्नांना तुमच्या मदतीचं बळं हवयं!

Continues below advertisement
ग्रामीण भागातील गुणवत्तेला तोड नाही हे अनेक वेळा सिद्ध झालंय. परभणीच्या जिंतूरमधील बोर्डी गावातील सालगडी आई वडिलांची मुलगी वैष्णवी कदमने स्वतःच्या मेहनतीने नीट परीक्षेत 596 गुण मिळवून डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे पहिलं पाऊस टाकलं आहे. मात्र तिच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय. वडील मणक्याच्या आजाराने ग्रासलेले, आई इतरांच्या शेतात काम करून प्रपंच चालवते. घरी अठरा विश्व दारिद्य्र अशा परिस्थितीत पुढील शिक्षण कसे करायचे हा प्रश्न तिच्या समोर पडलाय. वैष्णवीला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram