Special Report | अवघड गणिताची सोपी गोष्ट, गणिताची अनोखी प्रयोगशाळा!
विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी म्हणून जालन्यातील जेईएस महाविद्यालयातील डॉ गणेश रोकडे यांनी एक उपक्रम सुरू केलाय. ज्यातून विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांना असे समजा, किंवा गृहीत धरा, शिवायअसे असते तर..?असे इमॅजीन करायला लावून शिकवण्याच्या क्लिष्ट पद्धतीला हातावेगळ केलय कारण हीच समजा ,कल्पना करा ची भाषा आता एका आकृती आणि चित्राच्या मॉडेल्स मध्ये आल्याने विद्यार्थ्यांना इमॅजीन करायचा वेळ वाचवलाय, विशेष म्हणजे यातून गणित अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजू लागलय.