Special Report | तुळजापुरातील शिवजन्मोत्सव सोहळा, ऐतिहासिक सोहळ्याची आठवण | ABP Majha
Continues below advertisement
तुळजापूरमध्ये दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती उत्सव साजरा होतो. तिथल्या काही तरुणांनी एकत्र येऊन शिवजन्मोत्सव सोहळा साजरा कऱण्याचा निर्धार केला. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला महोत्सव तुम्हाला नक्कीच शिवकाळात घेऊन जाईल..
Continues below advertisement