Special Report | लाखो रुग्ण, हजारो मृत्यू 5G टॉवरमुळे? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांमुळे नवे संकट उभे राहिले आहे. 5 जी नेटवर्क टेस्टिंगमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचा दावा एका ऑडिओमधून करण्यात आला आहे.