Leh-Ladakh : युद्धभूमीचा प्रवास विकासभूमीकडे, शिक्षणाची कास धरणारी लडाखी तरुणाई
आपल्या देशानं यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण केलं. मात्र याच वेळी देशाच्या सीमेवरचं एक गाव मात्र 50 वा स्वातंत्रदिवस साजरा करत होतं.