Special Report | 'सेवा हीच भावना' शिवशंकर पाटील यांच्या कार्याची गाथा

Continues below advertisement

शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं आज निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेगावमध्ये भक्तांनी येऊ नये असं संस्थानने आवाहन केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram