Special Report : डोंगर... झाडी... आणि हॉटेल, सोशल मीडियावर सध्या अक्षरशः मिम्सचा पाऊस
Special Report : डोंगर... झाडी... आणि हॉटेल. महाराष्ट्रात एकीकडे राजकीय रणधुमाळी सुरु असतानाच हे तीन शब्द चर्चेचा विषय ठरलेयत. त्याचं झालं असं की सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांनी आपल्या एका कार्यकर्त्याशी फोनवरुन गुवाहाटीतल्या परिस्थितीचं वर्णन केलं. पण त्यांचं हे वर्णन सगळीकडे व्हायरल झालं. डोंगर... झाडी... आणि हॉटेल यावरुन सोशल मीडियावर सध्या अक्षरशः मिम्सचा पाऊस पडत आहे.. पाहुयात यावरचा हा एक खास रिपोर्ट
Tags :
Maharashtra News Maharashtra Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Politics ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Nationalist Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News