Special Report : डोंगर... झाडी... आणि हॉटेल, शहाजीबापू पाटलांचं वर्णन व्हायरल, खरंच असं आहे का?

Continues below advertisement

Special Report : डोंगर... झाडी... आणि हॉटेल. महाराष्ट्रात एकीकडे राजकीय रणधुमाळी सुरु असतानाच हे तीन शब्द चर्चेचा विषय ठरलेयत. त्याचं झालं असं की सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांनी आपल्या एका कार्यकर्त्याशी फोनवरुन  गुवाहाटीतल्या परिस्थितीचं वर्णन केलं. पण त्यांचं हे वर्णन सगळीकडे व्हायरल झालं. पण ज्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये हे सगळं सुरु आहे.. खरंच असं आहे का ते हॉटेल आणि त्याच्या बाजूला तसाच डोंगर आहे का? चला पाहुयात ग्राऊंड रिपोर्ट थेट गुवाहाटीतून...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram