Special Report | स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही वीज नाही, कोयनेच्या खोऱ्यातून ग्राऊंड रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
कोयना धरण....महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी...
कोयना धरणाची निर्मिती होऊन 58 वर्ष झाली... पण अजूनही कोयनेच्या खोऱ्यातल्या गावांचं पुनर्वसन झालेलं नाही..उलट त्यांच्या माथी व्याघ्रप्रकल्पाची नियमावली लावण्यात आली... रस्ता नाही, पाणी नाही आणि वीजही नाही अशी या गावांची अवस्था झालीय..
पाहुयात डोळे उघडायला लावणारा एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट