Special Report :बंडखोरांचं थेट टीकास्त्र, मात्र बंडखोरांच्या आरोपांबाबत संजय राऊतांचं का मौन
Special Report : राज्याच्या राजकारणाला वळण लावणारं बंडखोरांचं सत्तांतर नाट्य राज्यात सुरू झालं..आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या..याच आरोपांमध्ये आता बंडखोरांनी थेट संजय राऊतांवरच टीकास्त्र सोडलंय..विरोधकांच्या प्रत्येक वाराला थेट छातीवर झेलणाऱ्या संजय राऊतांनी बंडखोरांच्या आरोपांबाबत मात्र मौन धारण केलंय..पाहुयात याच विषयीचा खास रिपोर्ट..
Tags :
Maharashtra News Shivsena Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Eknath Shinde Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv