Special Report : संजय राऊत यांना न्यायव्यवस्थेवर टीका करणं भोवणार की काय अशी शक्यता?

Special Report : शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायव्यवस्थेवर टीका करणं भोवणार की काय अशी शक्यता निर्माण झालेय... कारण संजय राऊत यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएशननं अर्थात देशातल्या वकिलांच्या महत्वाच्या संघटनेनं उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केलीय... काय आहे प्रकरण, काय म्हणाले होते राऊत पाहुयात...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola