Reality Check | फडणवीस सरकारच्या काळात खरंच 50 कोटी वृक्षांचं रोपण झालं? | ABP Majha

 माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवरांच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीचे आदेश महाविकास आघाडी सरकारनं दिलेत... 50 कोटी झाडं लावल्य़ाच्या भाजपच्या दाव्यावर नव्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि  वनमंत्री संजय राठोड यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिलेत..

दरम्यान 50 कोटी वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर एबीपी माझानं वृक्षलागवडीचा रिअॅलिटी चेक केलाय पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola