Special Report : उत्तर महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत, खाद्याचा खर्च २० टक्क्यांनी वाढला
Special Report : उत्तर महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.. कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च २० टक्क्यांनी वाढलाय.. आणि अंड्याचे दर मात्र, कमी असल्यानं पोल्ट्री उद्योग संकटात सापडलाय... पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv