Special Report | सिंधुदुर्गातल्या अनेक गावात अजूनही 'बत्ती गुल', तोक्तेच्या तडाख्यानंतर अनेक गावात अंधार
Continues below advertisement
तौक्ते चक्रीवादळात महावितरणला मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसला यात एकूण 439 गावांत वीज पुरवठा खंडित झाला होता त्यातील 417 गावामध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला असून 22 गावांत अद्याप वीज पुरवठा सुरू होत बाकी आहे. जिल्ह्यातील एकूण 4321 ट्रान्सफॉर्मर पैकी 3016 ट्रान्सफॉर्मर सुरू झाले असून 405 ट्रान्सफॉर्मर सुरू होणे बाकी आहेत. जिल्ह्यातील एकूण वीज कनेक्शन 306611 पैकी 281716 सुरू झाले असून 24895 वीज कनेक्शन सुरू होणे बाकी आहेत. HT पोल 221उभारण अजूनही शिल्लक आहेत. LT पोल 1508 उभारण अजूनही बाकी आहेत.
Continues below advertisement