Special Report | ऊर्जामंत्र्यांची लखलख चंदेरी 'पर्णकुटी'; भाजपचे सर्व आरोप नितीन राऊतांनी फेटाळले

मला चांगले रहायला आवडते, माणसाने लॅविश राहू नये का असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांना केलाय. मी कोणतेही नियमबाह्य काम केलं नसून गेले वर्षभर मी भाड्याच्या घरी राहत होतो असंही ते म्हणाले. राज्यात सामान्यांच्या घरची वीज तोडली जात असताना ऊर्जामंत्र्यांच्या आलिशान घरावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे असा आरोप भाजपने केला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola