Special Report : निखिल भामरेला जेलमध्ये डांबलेलं शरद पवार यांना तरी आवडेल का? हायकोर्टाचा सवाल
Special Report : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका तरुणावर कारवाई करण्यात आली होती. पण निखिल भामरे नावाच्या या तरुणाला जेलमध्ये डांबण्यावरून हायकोर्टानं आता राज्य सरकारलाच सुनावलंय. सोशल मीडियावरील पोस्टवरून गुन्हे दाखल करणं किती योग्य आहे? शरद पवार यांना तरी हे आवडेल का? असा सवाल हायकोर्टानं केलाय... पाहूयात या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv